पंजाब डख लाईव्ह |Panjabrao dakh live today| हवामान अंदाज|Havaman andaj live today | Weather Update

Weather Update राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या edutoolz.com वेबसाईट वरती, शेतकरी संबंधित एक अतिशय महत्त्वाची बातमी जे की प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला उपयोगी पडणार आहे. कारण की ही बातमी येणाऱ्या खरीप हंगामा संदर्भात असणार आहे, आणि खरीप हंगामामध्ये कोणत्या दिवशी किती? आणि केव्हा? आणि कुठे? आणि कसा पाऊस पडणार आहे? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि ते पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे हवामान तज्ञ श्री पंजाबराव ढग साहेब पाटील यांच्या अंदाज मधून. चला तर पाहुयात सविस्तर काय आहे बातमी.

Weather Update तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र मधील हवामानाबद्दल जर विषय जर कोणी काढला तर आपल्याला तोंडामध्ये नावे तर पंजाबराव बघ यांचे तर तुम्हाला माहित आहे की मागं आठवड्यामध्ये भारतीय हवामान विभागांमध्ये विभागाने आणि पंजाबराव ढग साहेबांनी सुद्धा जाहीर केले होते की यावर्षी यंदाच्या खरीप हंगामामध्ये सर्वसाधारणपणे म्हणजेच 95 ते 96 टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला होता आणि यामध्ये पाच टक्के कमी जास्त तफावत होणार होते असं त्यांनी सांगितलं होतं आणि शेजारीलच असणारा आपला बंगालचा उपसागर आणि आमंत्रण अरबी समुद्रातील तापमानाचा फरक या कालावधीमध्ये मान्सून धन पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता असल्यामुळे यंदाचा मान्सूनची स्थिती ही सध्याच्या उन्हाळ्यावरती अवलंबून असणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं.

Weather Update सोन्याच्या भावात झाले आज मोठे बदल

Weather Update आपण जर पाहिलं की तर असं आपल्याला इथून पाठीमागच्या अनुभवानुसार ठळकपणे दिसत आहे की या उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जर पाऊस पडत असेल तर जून महिन्यामध्ये पाऊस हा लाभ मिळण्याचे जास्त शक्यता असते असं आपल्याला इथून मागच्या अनुभवानुसार दिसून येत आहे तर पंजाबराव बघ साहेबांनी सुद्धा म्हटलं होतं की जर एप्रिल महिन्यामध्ये पाऊस पडला तर जून महिन्यामध्ये पाऊस लांबण्याची शक्यता होऊ शकते असं पंजाब साहेबांनी म्हटलं होतं.

Weather Update तर महाराष्ट्राचा विचार जर केला तर यंदाच्या मान्सूनच्या काळामध्ये सरासरीपेक्षा कमी पैशाची शक्यता ही असणार आहे आणि तो सरासरी इतकाच होण्याची शक्यता आहे आणि पाहिलं तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये पाऊस हा कमी असणार आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये पाऊस हा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त आमदार पडत असतो सरासरी 100 सेंटीमीटर च्या आसपास पाऊस सापडत असतो आणि ह्याच वर्षी तोच अंदाज फक्त 90% च्या दरम्यान असणार आहे असं म्हटलं जात आहे.

फक्त या लोकांना मिळणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता ?

Weather Update हवामान विभाग यांच्या मते असं म्हटलं गेलेलं आहे की मान्सूनचा रेटा प्रभाव आणि पावसाचे असमान वितरण आणि मान्सूनचे होणारे उशिरा आगमन या तीन गोष्टीवरून असं जाहीर करण्यात येत आहे की यंदाचा पाऊस हा सरासरी 90 cm पेक्षा कमी पावसाची शक्यता दर्शवते आणि सरासरी 90% पेक्षा कमी पाऊस हा दुष्काळग्रस्तंचा हिच्या प्रकारात मोडला जातो तर आपण समजून घेऊयात की यावर्षीचा मान्सून हा कशा प्रकारे असणार आहे धन्यवाद.