Ahmednagar : खरीप हंगामात (Kharip Season) पिकांच्या पेरणीपासून (Sowing) ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. केवळ एक रुपया भरून पीकविम्यासाठी www.pmfby.gov.in पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. त्यात आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती (Ahmednagar District Bank) सहकारी बँकेने स्व-निधीतून शेतकऱ्यांचा पीकविमा हप्ता भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Ahmednagar : दरवर्षी शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पिक विमा कर्ज दिले जाते किंवा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शून्य टक्के व्याजदर कर्जाची परतफेड करावी लागते तर मित्रांनो तीन टक्के कर्ज तुम्हाला कशाप्रकारे मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील हे आपण जाणून घेऊया पिक विमा कशाप्रकारे तुम्हाला दिला जाऊ शकतो त्याच्याकडे सर्व तुम्ही माहिती बघा तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर पिक विमा पहा आणि पीक इमेज चा काही भरणा असेल तर लवकरात लवकर भरास
Ahmednagar : शेतकऱ्यांना पीएम किसानचा १४ वा हप्ता कधी मिळणार, नवी अपडेट समोर
Ahmednagar : संपूर्ण नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्याजापोटी मागील तीन वर्षात 63 कोटी रुपये शासनाकडून जमा झाल्याचे कार्ले यांचे म्हणणे मात्र ज्या दिवशी शासनाकडून हे व्याजाचे पैसे जमा झाले. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. हे पैसे नेमकी कुठे आहेत, याची चौकशी व्हायला हवी, असं कर्डीले यांनी म्हंटले आहे.
Ahmednagar : नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सध्या हंगाम 2024-23 पासून सर्व सामान्याचे पिक विमा भरण्यास राबवण्यात आले आहे . तर महाराष्ट्र की अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकाचा विम्याचा हप्ता बँक भरणार आहे . तर कोणता हप्ता बँक भरणार आहे . आपण सर्व जाणून घेऊया बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी अशी घोषणा केली आहे तर मित्रांनो यावरून आता राजकारण सुरू झालं का नाही हे आपण पाहूया.
Ahmednagar : नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सध्या पिक किंवा भरायला चालू आहे. 2023 मध्ये लागू केलेली ही योजना आता तर म्हणजे तुम्हाला माहिती द्या आपत्ती किंवा नैसर्गिक काही परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना काही हमी हप्ता मिळावा म्हणजे त्यांना एक असे उपलब्ध साधन मिळावा की त्यांना असा शब्द की सरकार त्यांच्यासोबत आहे. त्यासाठी काही योजना सरकार बाबत आहे . तर मित्रांनो या पिक विमा भरण्यासाठी तुम्ही 2023 च्या पोर्टल जाऊन तुम्ही केव्हा करू शकता भरण्यासाठी कोणते योजना आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
Ahmednagar : दरम्यान पीक विमा योजनेसाठी हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. यासाठी महा ई सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र, राष्ट्रीयकृत बँका येथे पीक विमा काढता येईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.