Crop Insurance News या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये यादी जाहीर पहा यादीत नाव

मित्रांना नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतो तर शेतकरी महाराष्ट्रातील समृद्ध प्रवाह सुखी व्हावा म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत शासनाने जाहीर केलेल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करत असतात म्हणून शेतकरी मित्रांनो आज सुद्धा शेतकरी बांधवांसाठी नवीन सरकारने जाहीर केलेल्या योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती काय आहे हे आम्ही सांगणार आहोत .

पुढच्या ३-४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मित्रांनो आता सध्या महाराष्ट्र सरकारने 18 जुलै 2023 महा बाजारभाव द्वारे शेतकऱ्याला हेक्टरी मिळणार 22,000 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णय जाहीर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर आणि बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्या आला होता.

या शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये नुकसान भरपाई जमा ; झाली सुरुवात !!!!

त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी 2 हेक्टरच्या मर्यादित ही मदत देण्यात येईल.