Dhananjay Munde : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, पिकांवरील औषधे यांच्या उपलब्धतेबाबत सहज माहिती मिळावी यासाठी डॅशबोर्ड तयार करण्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. याशिवाय शेतकऱ्यांना आता खते, बियाणांच्या संदर्भातील तक्रारी व्हॉट्सअॅपवर करता येणार आहेत. ही कारवाई करताना शेतकऱ्यांच्या नावाबद्दल कृषी विभागाकडून गोपनीयता पाळली जाईल,अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.

Dhananjay Munde : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी लवकरच बोर्ड तयार करण्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे शेतकऱ्यांचा कशाप्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल याच्याकडे सध्या कृषी मंत्री धनंजय मुंडे हे लक्ष देत आहे तर तात्काळ बातमी वाचा आणि सविस्तर माहिती घ्या तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा..
Dhananjay Munde नोटिफिकेशन तुमच्याही फोनवर आलंय? भारत सरकारच्या नावाने येणारी ही सूचना नेमकी काय?
तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी खते बी बियाणे औषधे घेण्यासाठी तुम्हाला लागणारा खर्च आणि उपलब्ध बाबतचा काही सहज मिळवा म्हणून यासाठी काही मोठ्या प्रमाणामध्ये डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी गुरुवारी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांबद्दल त्यांचे मत मांडले तर मित्रांनो व्हाट्सअप ग्रुप वर तुम्हाला आजच्या नवनवीन माहिती किंवा जाहीर करण्यात येत आहे तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा तर मित्रांनो आणि या क्रमांक जाहीर करण्यास तक्रार करण्यात येणार आहे त्वरित कारवाई केली जाईल तर कारवाई करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे असे म्हणाले
धनंजय मुंडे यांच्या भाषणाच्या शैलीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला.