Emergency Alert Severe चं नोटिफिकेशन तुमच्याही फोनवर आलंय? भारत सरकारच्या नावाने येणारी ही सूचना नेमकी काय?

Emergency Alert Severe नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे काल भारत सरकारच्या दिवसाच्या विभागाकडून एक नोटिफिकेशन आली होती अनेक जणांना ती नोटिफिकेशन पडलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे या नोटिफिकेशन पासून भारत सरकार सध्या काय करणार आहे भारत सरकारवर गेलेले काही दिवसा तुम्हाला माहित आहे आपत्कालीन संकट म्हणजे तुम्हाला आपत्काली म्हणजे पूर्वी पाऊस काही मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कळवले जाईल .

Emergency Alert Severe चं नोटिफिकेशन तुमच्याही फोनवर आलंय? भारत सरकारच्या नावाने येणारी ही सूचना नेमकी काय?

Emergency Alert Severe अशा हेडिंगने हा मेसेज संपूर्ण व्यक्तीपर्यंत जात आहे तर मित्रांनो लवकरात लवकर याचा आढावा पहा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

Emergency Alert Severe अशा हेडिंगने हा मेसेज येत असून याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकजण या अलर्टमुळे चक्रावून गेले जर तुम्हालाही असा अलर्ट आला असेल तर यामागील नेमका अर्थ काय ते जाणून घेऊ…

Emergency Alert Severe केंद्र सरकारने काल टेलिफोन टेलिकामुनिकेशन विभागात आहे हा या अलर्ट पासून काय धोका आणि काय आपल्या अडचणी दूर होऊ शकतात त्याच्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुम्ही सर्व माहिती

पूरस्थिती, भूकंप अशा गोष्टींबद्दल सूचना देताना एकाचवेळी सर्व भारतीयांना अशाप्रकारे संदेश पाठवण्यासाठी ही टेस्ट घेण्यात आली होती. तर आज म्हणजेच २० जुलै रोही सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा हे नोटीफिकेशन आलं होतं.

फक्त एक रुपयांमध्ये भरा पिक विमा शेवटची तारीख आली जवळ लगेच करा अर्ज

इंग्रजीनंतर मराठीमध्येही आलं नोटिफिकेशन


तर हा संदेश आधी इंग्रजीतून आला होता. त्यानंतर काही वेळाने १० मिनिटांनी वैगेरे मराठीमध्ये देखील पुन्हा हा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही. असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

https://edutoolz.com/2023/07/21/pik-vima-2023/