crop insurance beneficiary listनमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या वेबसाईट वरती आपण दररोज शेतकरी बांधवांसाठी आपल्या वेबसाईट वरती नवनवीन माहिती प्रादेशिक करीत असतो. आज आपण पिक विमा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती .

crop insurance beneficiary listशेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेतील शेतकऱ्यांना2023साली मिळणारी रकमेची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पीक विमा भरलेल्या10 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सरसकट10 हजार रुपये मिळणार आहेत. पिक विमा योजनेचा मुख्य हेतू होता की प्राकृतिक आपत्तीमुळे पिक विमा मध्ये होणारे नुकसान कमी करून, शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करून कृषी प्रतिष्ठानचे सुधार करून., पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकाचे मूल्य प्रतिफळ, प्रति हेक्टर उत्पन्न प्रति, हेक्टर खर्च, पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 2023साली मिळणारे रकमेची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत.
crop insurance beneficiary listशेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना ही एक सरकारची एक उपक्रम आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे पिकाचे नुकसान होण्यासाठी सुरक्षित होतो ही योजना.2023 पासून सुरु होणार आहे. योजनेअंतर्गत सरकार पिकाच्या किमतीच्या 75 टक्के भाग प्रती हेक्टर विम्याच्या प्रीमियम मध्ये पुरवते. शेतकरी केवळ 25 टक्के प्रेम देऊन पिकाची विमा करू शकतात.
पिक विमा भरलेल्या सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी13600 रुपये मिळणार सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
crop insurance beneficiary listहे प्रेमियम शेतकऱ्यांना महा बॅक , कृषी सहकार संस्था किंवा मोबाईल ॲप मार्फत भरता येतील.. पिकाची नुकसान होण्यास मूल्यमापन केले जाईल. मूल्यमाप संपल्यावर सरकारने पंधरा दिवसात प्रती हेक्टर10.000 रुपये पर्यंतचे पैसे शेतकऱ्यांना खात्यात पोहोचतील ही योजना सर्व पिकासाठी लागू होते.
crop insurance beneficiary listमात्र यंदा. एक रुपयात पिक विमा काढून मिळणार आहे. सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. या पिकाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने पिक विमा योजना सुरू केली आहे. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकासाठी सुरक्षित असणारी रक्कम मिळणार असून. या वर्षापासून एक पिकाला केवळ एक रुपया लागणार आहे.
corp insurance beneficiary listया जिल्ह्यात होणार वाटप सुरू
विभागीय आयुक्त. पुणे आणि संभाजीनगर यांच्या मार्फत वितरणासाठी1200 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे.
संभाजीनगर जालना , परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, धाराशिव, सोलापूर
तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच इतर शेतकरी बांधवांपर्यंत तुम्ही शेअर करा धन्यवाद.