ration-card- onlineराशन कार्ड होणार बंद नवीन नियम पहा

ration-card- onlineनमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या वेबसाईटवर आपले हे वेबसाईटवर नवीन नवीन अपडेट व शेती विषयी माहिती प्रदर्शित करीत असतो आज देखील आपण राशन कार्ड या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत राशन कार्ड होणार बंद होणार की नाही त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती

ration-card- online

ration-card- onlineदेशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे आणि कल्याणकारी योजना राबवल्या जातात’ देशातील नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य तसेच पुरवले जाते. परंतु असंख्य लोक या योजनेचा गैरफायदा घेत असल्याने निदर्शनास आले आहे. पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही मंडळ रेशन कार्ड वर मोफतच रेशन लाटत आहे. त्यामुळे असंख्य पात्र आणि गरजू नागरिक यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या संदर्भात सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारने नियम लागू केले आहेत.

काय आहे ते निकष ?

ration-card- onlineशेतकरी मित्र स्वतःच्या कामातून विकत घेतलेल्या100 चौरस मीटरचा प्लॉट/प्लॉट/दुकान, चार चाकी गाडी, ट्रॅक्टर, शस्त्र परवाना असल्यास तसेच गावातील कुटुंबिक वार्षिक मिळकत दोन लाख किंवा शहरात कुटुंबिक वार्षिक मिळतील असल्यास आपले कार्ड तहसील जमा करायचे आहे.

स्वतः सरकारकडे जमा करण्याची आव्हान

ration-card- onlineनारिकांना आवाहन करण्यात आले आहे की. जाहीर केलेल्या निकषांमध्ये बसत नसतील अशा परिवारांना आपले रेशन कार्ड स्वतः सरकारकडे जमा करावीत स्वतः रेशन कार्ड रद्द केली नाहीत तर पडताळणी केल्यानंतर खाद्य विभाग कारवाई करून ती रद्द करणार आहे. अशा लोकाविरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकत’

ration-card- onlineपहा मित्रांनो पहा मित्रांनो या नियमानुसार जर रेशन कार्ड जमा केले नाही तर तपासणीनंतर अशा व्यक्तींना रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तसेच त्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे इतकेच नाही तर या परिवारांना आतापर्यंत घेतलेले सर्व राशन त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.

पिक विमा भरलेल्या सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी13600 रुपये सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ration-card- onlineजर आपण वरील नियमांमध्ये बसत असाल आणि आपल्या राशन कार्ड रद्द होणार असेल तर आपण खाली दिलेल्या फॉर्म भरून तो जवळील स्वस्त धान्य दुकानात किंवा तहसील कार्यालयामध्ये नेऊन जमा करू शकता यांना आपले राशन कार्ड रद्द होईल.

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी तुम्ही आमचे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तर शेतकरी बांधवांपर्यंत तुम्ही शेअर करा धन्यवाद.