Crop Insurance Maharashtra मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या वेबसाईट या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेळोवेळी सरकारने जाहीर केलेल्या घोषणा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करत असतात म्हणून शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत जी की. ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये रब्बी हंगामातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला होता त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास चालू झालेली आहे .

Crop Insurance Maharashtra तरी शेतकऱ्यांनी जवळच्या बँकेमध्ये किंवा आपल्या खात्यावर रक्कम आपण चेक करू शकता कारण की एचडीएफसी कार्गो {HDFC ERGO} आणि बजाज अलायन्स इन्शुरन्स {bajaj allianz general insurance} सातबारा या कंपनीने दिनांक दहा सहा दोन हजार तेवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास चालू केलेली आहे.
येथे क्लिक करून यादीत नाव पहा
Crop Insurance Maharashtra आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार या तारखेला, आपले नाव यादीत आहे का ?
Crop Insurance Maharashtra शेतकरी मित्रांनो या कंपनीच्या माध्यमातून HDFC ERGO , bajaj allianz general insurance ने खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप करण्यास सुरुवात केली आहे, जर तुमचा जिल्ह्याचा समावेश खालील यादीत असेल तर तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात खरीप पीक विमा वितरीत होऊन 2023 ची रक्कम मिळेल. .
पुणे
बीड
धाराशिव
हिंगोली
लातूर
संभाजीनगर
जालना
धुळे
शेतकऱ्याला हेक्टरी मिळणार 22,000 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णय जाहीर
Crop Insurance Maharashtra अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या वरील जिल्ह्यामधील या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी पिक विमा 2023 चा पिक विमा पडण्यास सुरुवात झालेली आहे तरी उर्वरित जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा पिक विमा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि जे वरील जिल्हे दिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पर्यंत रक्कम झाली जमा झालेले नाहीये त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये लवकरच लवकर रक्कम जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री श्री अब्दुल सत्तार साहेब यांनी संबंधित पिक विमा कंपनीला दिलेली आहे.
Crop Insurance Maharashtra तरीसुद्धा जे शेतकरी नवीन असतील अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा बातम्या तुमच्या मोबाईल वरती मिळवा धन्यवाद.