Talathi Bharti : तलाठी पदासाठी 4644 जागा लगेच करा अर्ज

Talathi Bharti : राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी  शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे.

Talathi Bharti

Talathi Bharti : त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे. तेव्हा उमेदवारांनी शुल्क भरण्याआधी अर्ज काळजीपूर्वक पुन्हा पडताळून बघावा, कारण एकदा आपण शुल्क भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

Talathi Bharti : अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि वेबसाईट ची माहिती घ्या

खालील दिलेल्या सर्व माहिती तुम्हाला लवकरात लवकर अर्ध भरण्यास मदत करेल तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज लवकरात लवकर भरा