Panjabrao Dakh Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांची मोठी माहिती ! हवामानाबाबत दिली ‘ही’ महत्वाची अपडेट, एकदा वाचाच
Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची तीव्रता वाढली आहे. राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj : आज देखील भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग … Read more